Pune | Fri, 10 October 2025

Ad

कामगार विभागाच्या कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करा – मंत्री ॲड.आकाश फुंडकर

Sunil Goyal | 8 views
कामगार विभागाच्या कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करा – मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबई, दि. ०१ : राज्यातील कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

यानुसार, कामगार विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा लावण्यात येणार असून त्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp