Pune | Sun, 15 February 2026

Ad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण

Sunil Goyal | 8 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास श्रीमती अमृता फडणवीस आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp