Pune | Fri, 10 October 2025

Ad

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम

Sunil Goyal | 10 views
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम

मुंबई, दि. : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित धर्मगुरुंनी प्रार्थना सादर केल्या. महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव देवराज सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य अतिथी आमदार अमिन पटेल यांनीही गांधीजींच्या पुतळ्यास पुष्प अपर्ण करून अभिवादन केले. महात्मा गांधी स्मारक समिती सदस्य सुमन पवार, प्रो. अमरसिंग यांच्यासह विद्यार्थी व नागरिक यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Oplus_131072

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp