Pune | Sun, 15 February 2026

Ad

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे घेतले दर्शन

Sunil Goyal | 13 views
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे घेतले दर्शन

​नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास आज (दि. २४) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. ​पवित्र गुरु ग्रंथ साहिबजी समोर माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp