Pune | Sun, 15 February 2026

Ad

मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन 

Sunil Goyal | 3 views
मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन 

मुंबई, दि. १५ : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव  क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp