Pune | Tue, 17 February 2026

Ad

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन

Sunil Goyal | 17 views
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन

नागपूर दि.०६ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी येथे राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिवादन केले.

यावेळी त्यांच्या समवेत महेंद्र प्रधान, माजी आ. डॉ. मिलिंद माने, सतिश सिरसवान, बाळु रारोकर, नेताजी गजभिये, सागर जाधव, राहुल उके, अभिताभ मेश्राम, निनाताई सोमकुवर, हेमलताताई जिभे, हर्षद खंडारे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

                                                             ********

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp