Pune | Mon, 16 February 2026

Ad

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवादद्वारे जनतेच्या समस्या घेतल्या जाणून

Sunil Goyal | 11 views
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवादद्वारे जनतेच्या समस्या घेतल्या जाणून

नागपूर दि. 18:  महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आश्वस्त केले.

सदर येथील नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागपूरसह जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांची भेट लेखी निवेदने दिली. ही निवेदने त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांकडे कार्यवाहीसाठी  देवून यावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही दिले.

०००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp