Pune | Sun, 15 February 2026

Ad

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

Sunil Goyal | 17 views
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

मुंबई दि. २५ : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश देणार आहेत. हा संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी  रोजी सकाळी ८.३० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वहिनी वरुन प्रसारित केला जाईल. तसेच  आकाशवाणीच्या (अस्मिता वाहिनी) वरुन वर हा संदेश सकाळी ९.००  प्रसारित केला जाईल.

२. मा. राज्यपालांचे आमंत्रितांसाठी प्रजासत्ताक दिन स्वागत समारंभाचे आयोजन उद्या दि. २६ सायंकाळी ५.०० वाजता लोक भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे.  हा समारंभ फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

००००

 Programmes of Hon’ble Governor of Maharashtra on Republic Day

 Mumbai 25 : The  Republic Day Message of the Hon’ble Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat  will be broadcast by Mumbai Doordarshan (DD Sahyadri) at 8.30 am on Monday, 26 January 2026.

Akashvani (Asmita Vahini) will  broadcast the message at 9.00 am on 26th January.

  1.        The Hon’ble Governor will host the Republic Day Reception for invitees at Lok Bhavan, Mumbai at 1700 hrs on Monday, 26th January 2026.  The reception is strictly by invitation.

०००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp