Pune | Wed, 18 February 2026

Ad

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Sunil Goyal | 27 views
राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, 14 : भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी  सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

          यावेळी महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

 

००००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp