Pune | Tue, 17 February 2026

Ad

राष्ट्रगीताने विधानपरिषदेचे कामकाज संस्थगित

Sunil Goyal | 23 views
राष्ट्रगीताने विधानपरिषदेचे कामकाज संस्थगित

नागपूर, दि. १४ : विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.

००००

राजू धोत्रे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp