Pune | Sun, 15 February 2026

Ad

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शन

Sunil Goyal | 15 views
तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शन

नांदेड, दिनांक २४ (जिमाका) : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp