Pune | Tue, 17 February 2026

Ad

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

Sunil Goyal | 16 views
विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. ८: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली.

तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.

०००

बी.सी.झंवर/राजू धोत्रे/एकनाथ पोवार/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp