
मुंबई, दि. २४: विधान परिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी माजी विधान परिषद सदस्य व माजी मंत्री दिवंगत सदस्याच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला.
0000
एकनाथ पोवार/ स.सं.
