
मुंबई, दि. ३ : म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाओंग व त्यांचे शिष्टमंडळ यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी १.२० वाजता प्रयाण झाले.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, म्यानमारचे भारतीय राजदूत अभय ठाकूर, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्यानमारचे महावाणिज्यदूत मोहनराव पिंपळे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
००००
संदीप आंबेकर/स.सं
