Pune | Mon, 13 April 2026

Ad

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवाचे घेतले दर्शन

Sunil Goyal | 1 views
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या  पार्थिवाचे घेतले दर्शन

मुंबई, दि.१३ : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांच्या पार्थिवाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

या प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेते रितेश देशमुख तसेच दिवंगत आशा भोसले यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

000

संजय ओरके /वि.सं.अ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp