Pune | Tue, 17 February 2026

Ad

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ११ लाख रुपयांची मदत

Sunil Goyal | 49 views
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ११ लाख रुपयांची मदत

नाशिक, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे सचिव तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, विश्वस्त कैलास घुले, रुपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आदी उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

ताज्या बातम्या
Youtube

Join WhatsApp