Pune | Sun, 05 April 2026

Ad

‘ईस्टर’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Sunil Goyal | 4 views
‘ईस्टर’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ईस्टर हा सण प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज शेकडो वर्षांनी देखील येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया व त्यागाची शिकवण सर्वाधिक प्रासंगिक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिस्ती बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००

Governor greets people on Easter

The Governor of Maharashtra Jishnu Dev Varma has greeted

the people on the occasion of Easter.

“The auspicious day of Easter celebrates the resurrection of Jesus Christ. The message of humanity, love, compassion and forgiveness given by Jesus Christ many centuries ago, is extremely relevant today. I extend my heartiest greetings and good wishes to all, especially to Christian brothers and sisters on the occasion of Easter,” said the Governor in his message.

000

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp