Pune | Mon, 01 June 2026

Ad

सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

Sunil Goyal | 31 views
सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

मुंबई, दि. २२ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.

कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, रमेश गोवानी, खासदार मनोज तिवारी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp