Pune | Sun, 15 February 2026

Ad

आपलं मंत्रालय जून २०२५

Sunil Goyal | 13 views
आपलं मंत्रालय जून २०२५

आपलं मंत्रालय‘ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये पर्यावरण धोरण२०२४ अंतर्गत शासनाची भूमिका, पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती, तसेचपर्यटनाशी निगडित आवश्यक पायाभूत सुविधापर्यावरणपूरक पर्यटन विकासव स्थानिक समुदायांच्या सहभागाची भूमिका यावर आधारित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp