Pune | Sun, 15 February 2026

Ad

आपलं मंत्रालय जुलै २०२५

Sunil Goyal | 45 views
आपलं मंत्रालय जुलै २०२५

आपलं मंत्रालय जुलै २०२५ च्या विशेषांकात “भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास”, “शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध” यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत. शासनाच्या कार्याचे संवेदनशील व मानवी रूप वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सकारात्मक संवादाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp