छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (विमाका): थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.

०००